लाडका भाऊ योजना: महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम

ladka bhau yojana maharashtra in marathi

महाराष्ट्र सरकारने 17 जुलै 2024 रोजी “लाडका भाऊ योजना” जाहीर केली, जी राज्यातील बेरोजगार युवकांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा उद्देश युवकांना आर्थिक सहाय्य देणे आणि त्यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण प्रदान करणे आहे.  BolBhidu youtube channel  talks about  “Mukhyamantri Ladka Bhau Yojana” आहे काय? कोणाला लाभ … Read more